बेगूसराय: आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री आणि बिहारचे बेगूसरायचे खासदार गिरीराज सिंह
यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मिशनरी शाळांमधून शिक्षण
घेतल्यानंतर परदेशात जाणारे बहुतेक भारतीय गोमांस खायला लागतात. असे होऊ
नये यासाठी विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी खासगी शाळांमध्ये गीता श्लोक शिकवावेत, असे वक्तव्य मोदी सरकारमधील कॅबिनेटमंत्री असलेल्या गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.
एअरटेलचे २ नवे प्लान; विम्यासह अनेक फायदे
खासगी शाळांमध्ये मुलांना गीतेतील श्लोक शिकवण्याची आवश्यकता आहे. तसेच शाळेत मंदिरेही बांधली पाहिजेत. याचे कारण म्हणजे मिशनरी शाळांमध्ये मुले शिक्षणाद्वारे डीएम, एसपी आणि अभियंता बनतात, परंतु तीच मुले परदेशी जातात आणि गोमांस खातात. त्यांना संस्कार मुळीच मिळत नाहीत. म्हणून लहान मुलांना शाळेत गीता आणि हनुमान चालीसा शिकवायला हवेत, असे गिरीराज म्हणाले.

0 comments:
Post a Comment
Please add comment