बदामराव पंडित महाआघाडी सोबत जाण्याची शक्यता पंकजा मुंडेना धक्का बसण्याची शक्यता.बदामराव पंडित यांचे ४ सदस्य महाआघाडीला मदत करण्याची शक्यता.
विश्लेषण
१. बीड ज़िल्हापरिषद् अध्यक्ष्य पदासाठी ओबीसी महिला आरक्षण लागु झाले आहे.
२. राष्ट्रवादीकडे धनजय मुंडे गटाकडे सदस्य संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या गटाचा अध्यक्ष्य होण्याची शक्यता .
३. बदामराव पंडित यांचे ४ जिल्हापरिषद् सदस्य माहाआघाडीला करण्याची शक्यता .
तरी न्यायालयाच्या निकलवार ५ जिल्हापरिषद सदस्य अपात्र असल्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष्य कोण होतो याची उक्सुकता वाढली आहे.
आजच्या निवडीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. बीजेपी कडून सौ.सारिका डोईफोडे व डॉ. योगिनी थोरात इच्छुक आहेत. तरी आज काय होईल याकड़े बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बदामराव पंडित ,पंकजाताई मुंडे व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे एकमेकांसोबत असलेली कौटुंबिक जवळीकता कामला येते की माहाविकासआघाडी ठरलेल्या गोष्टी प्रमाणे राजकरण घडते या कड़े सर्व महाराष्ट्राचे लक्ष्य लागले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment