इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत अव्वल स्थानी

                         

इंटरनेट शटडाऊन ट्रॅकर या ऑनलाईन पोर्टलच्या माहितीनुसार, यावर्षात देशभरात 95 वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे. हा आकडा वर्षअखेरीस वाढू शकतो.
 
चीन किंवा म्यानमार यासारख्या लोकशाही नसलेल्या देशांमध्येच जास्त काळ इंटरनेट शटडाऊन पाहायला मिळाले. परंतु भारतासारख्या लोकशाही देशात ही संख्या अतिशय जास्त आहे.
 
इंटरनेट शटडाऊनमध्ये 2018 वर्षात 134 प्रकरणांसह भारताचा जगात अव्वल स्थानी आहे. याबाबत भारताने पाकिस्तानलाही मागे टाकले आहे.
 
पाकिस्तानमध्ये मागील वर्षी 12 वेळा इंटरनेट शटडाऊन करण्यात आले होते.
 
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर म्हणजे 2014 पासून इंटरनेट शटडाऊनची आकडेवारी पाहिल्यास त्यात दरवर्षी वाढच होत असल्याचे दिसत आहे.

जगभरातील सुमारे 67 टक्के इंटरनेट शटडाऊन भारतात 2015 मध्ये झाले होते.







About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king