नवीन वर्षाच्या आगमनाबरोबरच जगातील सर्वात मोठे इन्स्टंट मेसेजिंग ॲप
व्हॉट्सॲपने काही फोन मधील व्हॉट्सॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार 31 डिसेंबरानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप आता चालणार नाही.
1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सॲप अँड्रॉइड आवृत्ती 2.3.7 आणि आयओ एस 7 च्या आयफोन्सवर व्हॉट्सॲप चालणार नाही.
बाकी यूजर्सवर काही परिणाम होणार नाही. अँड्रॉइडचे किटकैट व्हर्जन 4.0.3 व्हर्जनच्या आणि या व्हर्जनच्या स्मार्टफोन्समध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे.
या वर्षअखेरीस सर्व विंडोज फोनमधील व्हॉट्सॲप सेवा बंद करण्यात येणार असल्याचे व्हॉट्सॲपने जाहीर केले आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment