मुंबई: आर्थिक मंदी आणि बेरोजगारीमुळं चिंतेत असलेल्या तरुणाईसाठी एक खूशखबर आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेत क्लर्क पदासाठी ८ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. भरतीची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारास अर्ज करता येणार आहे.
स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर २ जानेवारी रोजी याबाबत माहिती देण्यात आली असून अर्ज मागवण्यात आले आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ साहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२० आहे. याच कालावधीत अर्जदारांना नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे. पात्र उमेदवारांना या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येणार आहे.
जाहिरात पाहा क्लिक करा
ऑनलाइन अर्ज क्लिक करा

0 comments:
Post a Comment
Please add comment