वर्षातील पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारीला |
नववर्षातील पहिले चंद्र ग्रहण 10 जानेवारी 2020 रोजी पाहायला मिळणार आहे, विशेष म्हणजे हे ग्रहण भारतातूनही स्पष्ट दिसू शकेल.
10 जानेवारी रोजी रात्री 10 वाजून 37 मिनिटांनी सुरु होणाऱ्या या ग्रहणाचा कालावधी 4 तास असून मध्यरात्री 2 वाजून 42 मिनिटांपर्यंत ग्रहणाचा प्रभाव पाहता येईल.
भारताशिवाय हे ग्रहण युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया याठिकाणहून सुद्धा दिसून येईल.
2020 मधील चंद्रग्रहणाचे वेळापत्रक
पहिलं चंद्रग्रहण: 10-11 जानेवारी
दुसरं चंद्रग्रहण: 5-6 जून
तिसरं चंद्रग्रहण: 4-5 जुलै
चौथं चंद्रग्रहण: 29-30 नोव्हेंबर
2020 मधील सूर्यग्रहणाचे वेळापत्रक
पहिलं सूर्यग्रहण: 21 जून
दुसरं सूर्यग्रहण: 14 डिसेंबर
0 comments:
Post a Comment
Please add comment