क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला क्रिकेटरसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.
देशातील महिला क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांना आता मॅटर्निटी
लिव्ह देण्यात येणार आहे.
निर्णयाचे कारण आणि लाभ :
▪ आई झाल्यानंतर महिला खेळाडूंना एकतर निवृत्ती घ्यावी लागते, किंवा नोकरी सोडावी लागते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सोसावे लागते.
▪ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माता बनणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना 1 वर्षाची पगारी सुट्टी किंवा त्यांचा करार कायम ठेवत या काळातील वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ही योजना सुरू करणारे क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे जगातील पहिलेच क्रिकेट मंडळ ठरले असून, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघातील जेस डफिन या योजनेचा लाभ मिळणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे.

0 comments:
Post a Comment
Please add comment