ट्रिपल तलाकला बळी पडलेल्या महिलांना वार्षिक 6 हजार रूपये पेन्शन मिळणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेश सरकारने केली आहे.
500 रु. पेन्शन : सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये, ट्रिपल तलाक पीडित महिलांना मदत देण्याचे ठरवले आहे. यानुसार, महिन्याला 500 रूपये पेन्शन एका महिलेला देण्यात येईल.
शिया समाजाचे नेते मौलाना सैफ अब्बास म्हणाले : सरकारने पीडितांना आर्थिक मदतऐवजी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, निवारा यावर लक्ष केंद्रित करावे
सरकारवर
टीकास्त्र : सरकार हे या मुद्द्यावरून केवळ राजकारण करत आहे. अवघे 500
रूपये मदत देऊन सरकार काय मदत करू इच्छित आहे, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
0 comments:
Post a Comment
Please add comment