येत्या एक ते दोन दिवसात मंत्रिमंडळाचं खातेवाटप होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार हा ठरल्याप्रमाणे झाला असून खातेवाटप एक ते दोन दिवसात जाहीर होईल असं प्रतिपादनही ठाकरे यांनी केलं.
शेतकरी
कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काहीजण वाद उकरून महाविकास आघाडीच्या
बदनामीच्या प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राऊत
नाराज! : शिवसेनेमध्ये कुणीही नाराज नाही, कुणाचीही नाराजी आमच्यापर्यंत
आलेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला की अशा काही गोष्टी होत असतात. त्याचं
काय करायचं ते पाहता येईल. अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली.
0 comments:
Post a Comment
Please add comment