भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) ने सहाय्यक (Assistant) पदासाठी अर्ज मागवले आहेत


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI)ने सहाय्यक (Assistant) पदासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. जर या जाहिरातीतील दिलेल्या योग्यता तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही जानेवारी 2016 पर्यंत अर्ज करू शकता. या पदावर अर्जदाराची निवड ही प्राथमिक चाचणी यानंतर ऑनलाईन मुख्य परीक्षा, आणि भाषेची चाचणी यावर आधारीत होणार आहे.

संबंधित पदाविषयी महत्त्वाची माहिती

पदाचं नाव - सहाय्यक (Assistant)
पदांची संख्या - 926
शैक्षणिक योग्यता - ग्रॅज्युएशन
पगार - 36091 रुपये प्रति महिना
वयोमर्यादा - 20 से 28 साल (1 डिसेंबर 2019पर्यंत)

परीक्षा फी

भारतीय रिजर्व बैंकेत निघालेल्या या जागांसाठी अर्ज करताना जनरल, ओबीसी आणि आर्थिग मागास कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी 450 रूपये द्यावी लागणार आहे. ही फी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे देऊ शकतात. एससी, एसटी आणि माजी सैनिक उमेदवार यांच्यासाठी परीक्षा फी 50 रूपये ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची सुरूवात - 23 डिसेंबर 2019 पासून
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारख - 16 जानेवारी 2020
ऑनलाइन प्राथमिक परीक्षेची चाचणी 14 आणि 15 जानेवारी 2020
ऑनलाइन मुख्य परीक्षेची तारीख -  मार्च 2020




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king