अवघे अवघे या...
समस्त भाविकांना कळविण्यात आनंद होतो की , श्री विठ्ठल परिवार मावळ आयोजित अखंड हरिनाम किर्तन महोत्सव संपन्न होणार आहे तरी सर्व भाविकांनी सदर कार्यक्रमात सहभागी होऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा।
प्रारंभ : रविवार , दि २९ /१२ /२०१९
सांगता : गुरूवार , दि ०२/०१/२०२०
स्थळ : कामशेत पेट्रोल पंपासमोर, कामशेत, ता.मावळ, जि.पुणे
निमंत्रक- श्री सुनिल शंकरराव शेळके आमदार मावळ
0 comments:
Post a Comment
Please add comment