भारतीय रिझर्व्ह बँकेत 926 जागांसाठी भरती


*पदाचे नाव* : सहाय्यक 

 *शैक्षणिक पात्रता* : 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)

*वयाची अट* : 01 डिसेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत.

*फी* : General/OBC/EWS: ₹450/- [SC/ST/PWD/ExSM: ₹50/-]

 *परीक्षा* : 
▪ पूर्व परीक्षा: 14 & 15  फेब्रुवारी 2020 
▪ मुख्य परीक्षा: मार्च 2020

 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 16 जानेवारी 2020 








About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king