कसोटी क्रिकेटमधील सर्वांत जुना नियम आता आयसीसीकडून बदलला जाण्याची शक्यता आहे. कसोटी सामन्याचा कालावधी 5 दिवसांवरून 4 दिवसांवर आणण्याचा विचार सध्या आयसीसीकडून केला जात आहे.
कारण काय ?
▪
सध्या जवळपास प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल 5 दिवसांच्या आत लागतो.
त्यातच असे काही मोजके सामने जो अनिर्णित राहतात. त्याचबरोबर आता कसोटी
सामने हे 5 दिवसांच्या आधीच संपतात.
▪
विशेषतः 2018 पासून आतापर्यंत 60 टक्के सामने हे 4 दिवसांआधीच संपले आहेत.
यामुळे सामन्यांचा कालावधी कमी केला तर अधिक आमने खेळता येतील.
दरम्यान,
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 2020 मध्ये जगातील सर्व बोर्डाच्या
अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये
कसोटी सामने हे 5 दिवसांचे नसून 4 दिवसांचे असावेत का, यावर चर्चा
झाल्यानंतर पुढील चित्र स्पष्ट होईल.
0 comments:
Post a Comment
Please add comment