RBI ने
जाहीर केलेल्या एका अहवालामध्ये 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचे
4412 प्रकार घडले आहेत. तसेच गेल्या 6 महिन्यात याद्वारे एकूण 1.13 लाख
कोटींची रक्कम अडकली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बँकांमध्ये घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. यामुळे सामान्यांना मोठा फटका बसत आहे.
2018-19 मध्ये बँकांनी एकूण 71,543 कोटी रुपयांची 6801 प्रकरणे उघड केली होती.
2018-19
मध्ये जेवढ्या रक्कमेची अफरातफर झाल्याचे सांगिण्यात आले त्यापैकी 90.6
टक्के रक्कमेचे गैरव्यवहार 2000-01 आणि 2017-18 मध्ये झाले आहेत.
अशाचप्रकारे 2019-20 च्या पहिल्या सहामाहीमध्ये जी माहिती देण्यात आली त्यापैकी 97.3 टक्के प्रकरणे जुनी आहेत.
पहिल्या सहामाहीमध्ये बँकांनी 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्याची 398 प्रकरणे निदर्शनास आणली होती.
0 comments:
Post a Comment
Please add comment