मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आमच्याकडे बहुमत उरलं नाही, त्यामुळे मी राज्यपालांना भेटून राजीनामा देत आहे, अशी घोषणा करतानाच नवं सरकार बनविणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांची विरोधाभास असलेली आघाडी त्यांनाच लखलाभ, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment
Please add comment