संसद अधिवेशन: सर्व मुद्द्यांवर चर्चा, वाद-संवाद व्हावा : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले दुसरे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती, आर्थिक मंदीसदृश परिस्थिती, बेरोजगारी हे मुद्दे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाची सांगता १३ डिसेंबर रोजी होणार आहे. बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयक मंजूर करून घेण्याचं आव्हान सरकारपुढं आहे. 

सर्व मुद्द्यांवर चर्चा व्हावी. वाद, संवाद व्हावा. त्यातून निघणारं अमृत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचं असेल - मोदी 

>> मागील अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशनही देशाच्या विकास यात्रेला गती देईल - मोदी 

>> सर्व पक्षांच्या खासदारांच्या सहकार्यामुळं मागील अधिवेशन यशस्वी झाले. त्याचं श्रेय सर्वांना जातं - मोदी 

>> २०१९ चं शेवटचं आणि राज्यसभेचं २५० वं अधिवेशन असल्यानं हे अधिवेशन महत्त्वपूर्ण - मोदी 

>> अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा माध्यमांशी संवाद 

>> हिवाळी अधिवेशनात सरकार २७ विधेयकं मांडण्याच्या तयारीत 

>> हिवाळी अधिवेशनात नागरिकत्व विधेयक पुन्हा येणार 

>> जम्मू-काश्मीर व आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता 

>> एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार 

>> बहुचर्चित नागरिकत्व (सुधारणा) विधेयक अधिवेशनात पुन्हा चर्चेला येणार 

>> संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात 




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king