मंत्र्यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या करण्यात आल्या , जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचा पालक मंत्री


राज्यातील महाविकासआघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये खातेवाटपावर झाले. त्यानंतर सर्वांचेच लक्ष पालकमंत्रिपदाकडे होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकारमधील मंत्री आणि राज्यमंत्र्यांची पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे.
जिल्हानिहाय पालकमंत्री
1. पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड - श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8. पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे







About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king