हवामान 11/12/19


पश्चिमी विक्षोभ आजपासुन हिमालय तसेच उत्तर भारताला प्रभावित करणार असून त्यामुळे 11 तारखेला रात्री नैरूत्य 
राजस्थान वर चक्राकार वारे निर्माण होण्याची शक्यता असुन ते पुर्व दीशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. 
वरील सर्व परिस्थिती मुळे जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा उतरांचल राजस्थान मध्य प्रदेश या भागात 12-13 
तारखेपर्यंत मध्यम/जोरदार पावसाची शक्यता आहे। विदर्भात 13-14 तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची
शक्यता आहे. पुर्व विदर्भात जास्त शक्यता आहे. 
किमान तापमान 10 ते 12 ℃ दरम्यान राहील.
       






About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment