मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकाराची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केली आहे.
दिल्लीत जे काही झाले ते जालियनवाला बागची आठवण करुन देणारे आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले :
▪ देशात अशांतता व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला.
▪
जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसेच वातावरण
देशात पुन्हा निर्माण केले जात आहे, की काय? अशी भीती तरुणांच्या मनात
आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment