1)मेक्वाट क्लोराईड -- वाढ निंयञक
2)एन ए ए -- नैसर्गीक गळ थांबवीणे
3)जि ए -- पेशीची संख्या वआकार वाढविणे
4)नायट्रोबेंझीन -- कळी व फुले काढणे
5)टायकंटेनाॅल -- प्रकाश सश्लेषण वाढविणे
6)ह्युमिक असीड 6% -- सुपीकता वाढविणे
7)ह्युमिक असिड 12 %वर -- पाढ-या मुळाची वाढ
8)बायो स्टिमुलंट -- नविन पाते फुले लागणे व गळ कमी करणे
9)सुक्ष्म अन्नद्रव्ये -- पिके पिवळी लाल करपा न येऊ देणे, पिकास पोषण देणे
10)स्टिकर -- पानावरती औषधी पसरावणे चिकटविणे ,शोषण करणे
11)अमिनो असीड -- हिरवे व कोवळेपणा वाढविणे
12)अँन्टीआक्सीडंट -- झाडाला तारूण्य वाढविणे
13)प्रथम अन्नद्रव्ये -- नञ, स्फुरद, पालाश ..
14)दुय्यमअन्नद्रव्ये -- मॅग्नेशियम ,कॅल्शियम व गंधक
0 comments:
Post a Comment
Please add comment