भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात
होणाऱ्या आंदोलनांवर आपले विचार मांडले आहेत. 'लोकांना अयोग्य दिशेने
नेणारे नेते होऊ शकत नाहीत', असे रावत यांनी म्हटले आहे.
रावत म्हणाले
▪ नेतृत्व करणे ही जटील प्रक्रिया असून ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. लोकांना अयोग्य दिशेने नेणारे नेते होऊ शकत नाहीत. जेव्हा नेता पुढे जातो तेव्हा सगळेजण त्याच्या मागे जात असतात.
▪ सध्या देशभरातील विद्यापीठातील, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामान्य जनतेकडून शहरांमध्ये आंदोलनाच्या नावाखाली जो हिंसाचार सुरू आहे, त्याला आपण नेतृत्त्व म्हणू शकत नाही.

ओवेसींची टीका : एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी बिपीन
रावत यांच्या विधानांवर टीका केली आहे. नेतृत्वाला आपल्या कार्यालयीन
मर्यादा समजायला हव्यात. आपण ज्या कार्यालयाचे नेतृत्व करतो त्याचे
पावित्र्यही जपायला पाहिजे असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लष्करप्रमुख बिपिन रावत हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत.

0 comments:
Post a Comment
Please add comment