चालू घडामोडी प्रश्नावली स्पष्टीकरण
प्र.१) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे?
अ) डेव्हिड लिप्टन ✔
ब) गीता गोपीनाथ
क) रॉड्रिगो रॅटो
ड) डॉमिनिक स्ट्रॉउस-कान
*स्पष्टीकरण : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (IMF) प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून डेव्हिड लिप्टन यांची नियुक्त करण्यात आले आहे.
प्र.२) भारत आणि ......... गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.
अ) इटली ✔
ब) फ्रान्स
क) जर्मन
ड) अमेरिका
*स्पष्टीकरण : भारत आणि इटली गुंतवणूक सुलभ करण्यासाठी फास्ट-ट्रॅक व्यवस्था उभारणार आहे.
प्र.३) फिजी या देशाची राजधानी कोणती आहे?
अ) ओस्लो
ब) हवाना
क) हेलसिंकी
ड) सुवा ✔
*स्पष्टीकरण : फिजी या देशाची राजधानी सुवा हि आहे.
प्र.४) कोणती व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे?
अ) कर्णम मल्लेश्वरी
ब) पी. टी. उषा ✔
क) अंजली भागवत
ड) मेरी कोम
*स्पष्टीकरण : पी.टी.उषा हि व्यक्ती आशियायी क्रीडापटू संघाच्या क्रीडापटू आयोगाची सदस्य आहे.
प्र.५) ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही परिषद कुठे भरणार आहे?
अ) श्रीनगर ✔
ब) जयपूर
क) विजयवाडा
ड) मुंबई
*स्पष्टीकरण : ऑक्टोबरमध्ये होणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट २०१९’ ही. परिषद श्रीनगर या ठिकाणी भरणार आहे.
प्र.६) फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली?
अ) न्या. चंद्रचूड
ब) न्या. लोकूर ✔
क) न्या. कमल कुमार
ड) न्या. ए. के. मिश्रा
*स्पष्टीकरण : फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर न्या.लोकूर यांची नेमणूक झाली.
प्र.७) ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती कोण?
अ) सँड्रा टॉरेस
ब) जिमी मोरालेस
क) अलेजान्ड्रो मालडोनाडो
ड) अलेजान्ड्रो गियामॅटी ✔
*स्पष्टीकरण : ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती अलेजान्ड्रो गियामॅटी हे आहेत.
प्र.८) इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
अ) चंद्रिमा शहा ✔
ब) देविका लाल
क) सुब्रत बॅनर्जी
ड) कविता देसाई
*स्पष्टीकरण : इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीच्या (INSA) प्रथम महिला अध्यक्ष म्हणून चंद्रिमा शहा यांची निवड झाली.
प्र.९) मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
अ) अरमान इब्राहिम
ब) आदित्य पटेल
क) ऐश्वर्या पिसे ✔
ड) समीरा सिंग
*स्पष्टीकरण : मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वकरंडक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती ऐश्वर्या पिसे आहे.
प्र.१०) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन ____ येथे झाले.
अ) भोपाळ
ब) नवी दिल्ली
क) भुवनेश्वर ✔
ड) आग्रा
*स्पष्टीकरण : 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन भुवनेश्वर येथे झाले.
0 comments:
Post a Comment
Please add comment