राष्ट्रवादी नेत्यांची अजित पावराना परत येण्याची भावनिक साद देत आहेत.
अजित पवार यांच्या मन धरणीचे राष्ट्रवादी कडून प्रयत्न सुरु आहेत.
अजित दादाना राजीनामा देऊन परत येण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे सर्व नेते करत आहेत.
शरद पवार -अजित पवार भेटीची चर्चा सुरु आहे त्यातच छगन भुजबळ ,प्रफुल पटेल ,सुप्रिया सुळे ,रोहित पवार हे देखील पवारांंची मनधरणी करत आहेत.
आता दादा परत येणार का याकडेच सर्वांचे लक्ष आहे...
0 comments:
Post a Comment
Please add comment