सोशल मीडिया साइट फेसबुकवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामी यांच्या एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात ओबामा जेवण वाढताना दिसत आहेत. बराक ओबामा एका हॉटेलमध्ये काम करत असल्याचा दावा या व्हिडिओसोबत केला जात आहे.
फेसुबक यूजर नी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, 'हे आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज हॉटेलमध्ये काम करत आहेत, पण भारताचा लहानसा माणूसही स्वत:ला मालक समजतो. यांचे आजही मोदींपेक्षा दुप्पट आणि ट्रम्पपेक्षा चारपट फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. त्यांच्याकडून शिकायला हवं भारतातल्या आणि जगातल्या सर्व नेत्यांना. भारतात एखादा आमदार किंवा मंत्रीही बंगला सोडायला तयार होत नाही.'
सत्य काय?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हॉटेलमध्ये काम करत नाहीत. या दाव्यासोबत जो व्हिडिओ शेअर केला जात आहे तो २०१६ चा आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आर्म्ड फोर्सेस रिटायरमेंट होममध्ये थँक्सगिव्हिोग जेवण दिलं होतं. त्यांनी स्वत: वाढलं होतं.
Gosip4U अर्ध सत्य ने तपासणी केली असता आढळलं की ओबामा हॉटेलात काम करत असल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. या दाव्यासोबत शेअर केला जाणारा व्हिडिओ नोव्हेंबर २०१६ चा आहे. ओबामा यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत रिटायरमेंट होममध्ये माजी सैनिकांना थँक्सगिव्हिंगनिमित्त जेवण वाढलं होतं.

0 comments:
Post a Comment
Please add comment