दररोज करा सूर्य नमस्कार व कपालभातीयोग

                                कपालभाती प्राणायाम 

     
  • कपालभातीकड़े आजार घालवणारा प्राणायाम म्हणून पाहिलं जातं. कपालभाती करून जे कुबड्यांशिवाय चालू शकत नव्हते ते कुबड्यांशिवाय पळू लागलेले आहेत. कपाभातीमुळे साधक आत्मनिर्भर होतो. स्वयंपूर्ण होतो. 
  • कपालभातीने हार्टमधले ब्लॉकेज पहिल्या दिवसापासून उघडू लागतात व् १५ दिवसात पूर्ण उघडतात, कोणतेही औषध न घेता.
  • कपालभाती     करणा-याची  हृदयाची कार्यक्षमता वाढते.  हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे कोणतेही औषध उपलब्ध नाही.  हृदयाचे फंक्शन सामान्य राहते. अजून एक सांगतो, कपालभाती करणाऱ्याचं हृदय कधीच बंद पडत नाही. हल्ली ७० ते ८० टक्के लोक हृदय बंद  पडल्याने मरतात. 
  • कपालभाती केल्याने शरीरांतर्गत आणि शरीरावरील कोणत्याही प्रकारची गाठ डीझॉल्व्ह होते. कपालभातीने शरीरात उर्जा निर्माण होते. त्यामुळे गाठी विरघळतात. मग ती ब्रेस्ट मधली असो अथवा चेस्ट मधली असो. ब्रेनमधला ट्यूमर असो अथवा ओव्हरी मधले सिस्ट असो अथवा यूटेरस मधले फाइब्रॉइड असो. नाव अनेक असले तरी गाठी होण्याची टेंडेंसी एकच असते. 
  • कपालभातीने वाढलेलं कोलेस्टेरोल कमी होते. मुख्य बाब ही आहे की कपालभाती करू लागल्यावर पहिल्याच दिवसापासून कोलेस्टेरॉलची गोळी बंद करायला सांगतो.
  • कपालभातीने वाढलेलं इएसआर, युरिक एसिड, एसजीओ, एसजीपीटी, क्रिएटेनिन, टीएसएच, हार्मोन्स, प्रोलेक्टीन पातळी सामान्य होऊ लागते.
  • कपालभाती केल्याने हिमोग्लोबिन एका महिन्यात १२% पर्यन्त पोचते. हिमोग्लोबिन वाढीच्या एलोपेथीच्या गोळ्या खाऊन कधीही कोणाचे हिमोग्लोबिन वाढलेले पाहिले नाही. एका वर्षात २६ ते १८ पर्यन्त जाते. महिलांचे हिमोग्लोबिन १६ व पुरुषांचे १८ असायला हवे. हे उत्तम लक्षण मानले जाते.
  • कपाभातीमुळे महिलांच्या मासिक पाळीच्या सर्व तक्रारी एका महिन्यातच सामान्य होतात. 
  • कपाभातीमुळे थायरॉइडचे आजार एका महिन्यात गायब होतात. याच्याही गोळ्या पहिल्या दिवसापासून बंद  करायला सांगितले जाते.  हे कपालभातीमुळे होते.
  • एवढंच नाही तर, कपालभाती करणारा ५ मिनिटात मनाच्या पलीकडे जातो. 
  • गुड़ हार्मोन्स सिक्रीट होऊ लागतात.
  • स्ट्रेस हार्मोन्स गायब होतात.
  • मनाचा व शरीराचा थकवा नाहिसा होतो. 
  • कपालभातीने जी एकाग्रता येते ती इतरत्र येत नाही. 

किती विशेष आहे पहा.*

कपाभातीने प्लेटलेट्स वाढतात. पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्त पेशी कमी किंवा जास्त झाल्या असतील तर त्या सामान्य व संतुलित  होतात.  कपालभातीने सर्व संतुलन साधल्या जाते. कुणी अंडरवेट रहात नाही नी कुणी ओव्हरवेट रहात नाही. दिवसाला अर्धा/एक किलो वजन कमी होते. वजन कमी किंवा वाढवण्यासाठी कपालभाती सारखा दुसरा उपाय नाही.
 कपालभातीने शरीर संतुलित राहते. अंडरवेट असणं जसा आजार आहे तसं ओव्हरवेट असणंही आजारच आहे. 
              कपालभातीने कोलायटीस, अल्सरीटिव्ह कोलायटीस, अपचन, मंदाग्नी, संग्रहणी, जीर्ण संग्रहणी, आव असे शौच लागणारे  आजार बरे होतात. काँस्टीपेशन, गैसेस, एसिडिटी हेही बरे होतात. समस्त पोटाच्या तक्रारी कपालभातीने दूर होतात. 
              कपालभातीने पांढरेडाग, सोरायसिस, एक्झिमा, ल्युकोडर्मा, स्कियोडर्मा असे त्वचारोग बरे होतात. स्कियोडर्मा वर जगात औषध नाही, जो कपालभातीने बरा होतो. 
पोट खराब असल्यानेच त्वचारोग येत असतात. जस जसे पोट ठीक होत जाते तस तसे त्वचारोगही बरे होत जातात. 

अर्थ्राइटीसमधला अजून एक प्रकार र्होमिटाइड अर्थ्राइटीस म्हणजे आर ए फैक्टर पॉझिटीव्ह होणं. अर्थात इथे हाडांमध्ये विकृती येते. हाडांमध्ये टॉक्सिसिटी वाढते. एस्ट्रो अर्थ्राइटीस म्हणजे, हाडांमधल्या कुशन्सची झीज होते, कार्टिलेज तुटतात, लिगैमेंट्स झिजतात, सांधे झिजतात. एस्ट्रो अर्थ्राइटीस मधे डॉक्टर्स औषध म्हणून स्टीरॉइड्स देतात. मेडिकल  सायन्स सागतं, स्टिरोइड्समुळे एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे हाडं कमजोर होतात, ठिसूळ होतात. गंमत  बघा, एस्ट्रो अर्थरायटीसमध्ये स्टिरोइड्स दिल्याने हाडं ठिसूळ  होतात व त्याच रुग्णाला स्टिरोइड्स दिल्याने एस्ट्रो पोरोसिस होतो. म्हणजे एक आजार जात नाही तर दुसरा आजार निर्माण केला जातो. असं आहे मेडिकल सायन्स. विज्ञानाच्या  नावावर अज्ञान आहे की नाही. 

कपालभातीने लहान  इंटेस्टाइनला संपूर्ण व्यायाम होतो. व्यायामाने अन्न पचू लागतं. अन्न पचल्याने, कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फरस , प्रोटीन्स आतड्यात शोषले जातात. कैल्शियम, मैग्नेशियम, फॉस्फरस , प्रोटीन्स अव्हेलेबल झाल्याने , कुशन्स, लिगैमेंट्स, हाडं बनू लागतात व ३ ते ९ महिन्यात, अर्थ्राइटीस, एस्ट्रो अर्थ्राइटीस, एस्ट्रो पोरोसिस यासारखे हाडांचे आजार कायमचे बरे होतात. 

लक्षात ठेवा कैल्शियम, प्रोटीन्स, हिमोग्लोबिन, व्हिटैमिन्सच्या गोळ्या न पचताच शरीर बाहेर टाकते कारण केमिकल्सद्वारे बनलेल्या गोळ्या शरीरात शोषण्याची व्यवस्था नाही. आपल्या शरीरात रोज १०% बोनमास चेंज होत असते. ही क्रिया जन्मापासून मृत्यु पर्यंत  अखंड  चालू  असते. ती काही कारणाने बंद पडली की हाडांचे आजार येतात. कपालभाती ही क्रिया बंद पडू देत नाही. त्यासाठी कपालभाती नियमित केली पाहिजे. 

विचार करा, प्राणायामामधील एक क्रिया किती फायदे देते. एवढे फायदे एकाच ठिकाणी दुसरीकडे कुठेही मिळत नाहीत, म्हणून प्राणायाम सर्वश्रेष्ठ आहेत.

|| दररोज करा सूर्य नमस्कार व कपालभातीयोग ||




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment

disawar satta king