"क्यार" व "महा" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती नुकसानीपोटी शासन मदत

राज्यात माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये झालेल्या "क्यार" व "महा" चक्रिवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीक्रपकाच्या नुकसानीपोटी आपद्ग्रसताांना क्रवशेष दराने मदत देण्याबाबत व क्रवक्रवध सवलती लागू करण्याबाबत .

प्रसतावना:- राज्यात माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये "क्यार" व "महा" चक्रिवादळामुळे क्रनमार् झालेल्या पक्ररस्सितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 क्रिल्यातील 325 तालुक्याांमधील शेतीक्रपकाांचे नुकसान झाल्याचे क्रनदशणनास आले आहे. सदर नैसर्गगक आपत्तीमुळे शेतीक्रपकाांचे नुकसान झाल्याने बाक्रधत झालेल्या शेतकऱयाांना मदत देण्यासांदभात मा. राज्यपाल महोदय याांच्या अध्यक्षतेखाली क्रदनाांक 16.11.2019 रोिी बैठक आयोक्रित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये घेतलेल्या क्रनर्णयानुसार बाक्रधत शेतकऱयाांना मदत देण्यासांदभात शासन आदेश क्रनगणक्रमत करण्याची बाब शासनाच्या क्रवचाराधीन होती.

  शासन क्रनर्णय :- माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये "क्यार" व "महा" चक्रिवादळामुळे क्रनमार् झालेल्या पक्ररस्सितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 क्रिल्याांतील 325 तालुक्याांमधील शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान झाले आहे. सदर आपत्तीमुळे शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान झालेल्या आपद्ग्रसत शेतकऱयाांना  मदत व सवलती देण्याचा क्रनर्णय शासनाने घेतला.
  (अ) मदत - शेतीक्रपकाांचे व बहुवार्गषक क्रपकाांचे नुकसान बाब आर्गिक सहाय्याचे दर अ) शेतीक्रपके रु.8,000/- प्रक्रत हे.
 ब) बहुवार्गषक क्रपके (फळबागा) रु.18,000/- प्रक्रत हे. शेतीक्रपके / फळक्रपकाांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मयादेपयंत उपरोक्त मदत अनुज्ञेय राहील. 

(ब) सवलती:- उपरोक्त नैसर्गगक आपत्तीमध्येबाक्रधत झालेल्या 34 क्रिल्हयातील 325 तालुक्याांमध्ये खालील सवलती लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे :
 1)  महसुलात सूट 
2) शेतीक्रपकाांच्या नुकसान झालेल्या शेतकऱयाांच्या पाल्याांना शाळा व महाक्रवद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी.  
  सदर सवलतींबाबत सांबांक्रधत प्रशासकीय क्रवभागाने आवश्यकतेनुसार सक्रवसतर आदेश क्रनगणक्रमत करावेत. तसेच त्याबाबत आवश्यक क्रनधीची तरतूद करुन ती माफ करण्यात यावी. 2. शेती व फळ क्रपकाच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालीलप्रमार्े दक्षता घेण्यात यावी. i) प्रचक्रलत क्रनयमानुसार शेती / बहुवार्गषक फळक्रपकाच्या नुकसानीकरीता मदत 33 टक्के अिवा त्याहून अक्रधक नुकसान झालेल्याांना अनुज्ञेय राहील. ii) प्रचक्रलत पध्दतीनुसार कृ षी सहायक, तलाठी व राम सेवक याांच्या सांयुक्त सवाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पांचनाम्यानुसार सवण क्रिल्हाक्रधकारी याांनी क्रदलेल्या अहवालानुसार क्रवभागीय आयुक्त याांनी आयुक्त (कृ क्रष) याांना पाठक्रवलेल्या व कृ क्रष आयुक्त याांनी राज्याचा अहवाल एकक्रत्रत करून शासनास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप क्रिल्हाक्रधकारी याांनी करावे. iii) सांबांक्रधत बाक्रधताांच्या बँक बचत खात्यात मदतीची रक्कम िेट िमा करण्यात यावी. iv) कोर्त्याही बाक्रधताांना रोखीने ककवा क्रनक्रवष्ट्ठा सवरुपात मदत करण्यात येऊ नये. v) शेत िक्रमनीच्या झालेल्या नुकसानीकरीता मदतीची रक्कम खातेदाराांच्या बँक खात्यावर िेट िमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोर्त्याही बँके ने कोर्त्याही प्रकारची वसुली करु नये. याकक्ररता सहकार क्रवभागाने योग्य ते आदेश क्रनगणक्रमत करावेत. vi) सदर क्रनर्णयान्वये शेतकऱयाांना देण्यात येर्ारी मदत ही क्रवशेष बाब असल्यामुळे पूवोदाहरर् म्हर्ून गर्ली िार्ार नाही. 

  3. उपरोक्त पक्ररच्छेद िमाांक 1 (अ) मध्ये नमूद के ल्याप्रमार्े उपरोक्तप्रमार्े बाक्रधत शेतकऱयाांना मदतीचे वाटप करण्यासाठी या शासन क्रनर्णयासोबत िोडलेल्या क्रववरर्पत्र-अ मध्ये नमूद के ल्याप्रमार्े पक्रहल्या टप्पप्पयापोटी एकू र् रू 205936. 65 लक्ष (रूपये दोन हिार एकोर्साठ कोटी छत्तीस लक्ष पासष्ट्ट हिार फक्त) इतकी रक्कम मागर्ी िमाांक सी-6, प्रधान लेखाशीषण 2245- नैसर्गगक आपत्तीच्या क्रनवारर्ािण सहाय्य, 02, पूर, चिीवादळे इत्यादी, 101, अनुरह सहाय्य (91) राज्य आपत्ती प्रक्रतसाद क्रनधीच्या मानकानुसार खचण, (91)(05) नैसर्गगक आपत्तीमुळे पीक नुकसानीकक्ररता शेतकऱयाांना मदत,31 सहाय्यक अनुदाने ( 2245 2452) या लेखाशीषाखाली क्रवतक्ररत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. या क्रनधीचे तात्काळ क्रवतरर् करण्यात यावे. तसेच अक्रतक्ररक्त लागर्ाऱया क्रनधीची मागर्ी करण्यात यावी. 4. सदर शासन क्रनर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तसिळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा साांके ताांक 201911191100094919 असा आहे. हा आदेश क्रडिीटल सवाक्षरीने साक्षाांकीत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांचे आदेशानुसार व नाांवान  




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment